दोन शब्द प्रेमाचे, रहस्य सुखी संसाराचे!
लग्नानंतरचं आयुष्य म्हणजे फक्त जबाबदाऱ्या, बिलं आणि रोजची धावपळ नसते. तर, या धावपळीत एकमेकांना सावरून घेणं म्हणजे संसार! अनेकदा आपल्याला वाटतं की संसार सुखी करण्यासाठी काहीतरी खूप मोठं करावं लागतं, पण खरं सांगू का? त्याचं रहस्य अगदी छोट्या गोष्टींत दडलेलं असतं.ते रहस्य म्हणजे – दोन शब्द प्रेमाचे! १. शब्दांची ताकद ओळखा : दिवसभर कामाचा कितीही … Read more